आरोग्य विभागात 10000 पदांची मेगाभरती लवकरच होणार

आरोग्य विभागात 10000 पदांची मेगाभरती लवकरच होणार

Arogya Vibhag Bharti 2021.

मार्च, २०१९ व माहे ऑगस्ट, 2021 ( अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह ) महाभरती अंतर्गत
ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य विभागशी संबंधीत अरोग्य सेवक, अरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, अरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने हे परीपत्रक प्रकाशित करण्यात आले आहे
उपरोक्त वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्यात येइल व .सदर वेळापत्रक प्रत्येक जिल्हयाचा अधिकृत
वेबसाइट प्रकाशीत करण्यात येइल,

Arogya Vibhag Bharti 2021.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *